सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अश्वारूढ पुतळा व बहुउद्देशीय हॉल लोकार्पण सोहळ्यास यायला लागतय...
स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दिनांक ६ ऑक्टोम्बर रोजी ठीक ४ वाजता अनावरण होणार आहे. हा पुतळा भव्य स्वरूपातील आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज मा. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . ना .पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आहेत
या कार्यक्रम साठी प्रमुख उपस्थिती सरसेनापती संताजी घोरपडे यांचे तेरावे वंशज श्रीमंत राणोजीराजे घोरपडे ,श्रीमंत उदयसिंह घोरपडे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे तेरावे वंशज. प्रा. डॉ. जयसिंगराव पवार सदस्य सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक समिती सदस्य . मा. खा. संजयदादा मंडलिक चेअरमन ,सदासाखर कारखाना मा. आ. संजयाबाबा घाटगे चेअरमन ,अन्नपूर्णा शुगर केनावडे . मा. श्री . शशिकांतदादा खोत सदस्य सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक समिती हे असतील



0 Comments